Search This Blog
मनासारखं जगता याव असं प्रत्येकालाच वाटत पण नेमक कसं याची व्याख्या मलातरी अद्याप कुठेही सापडली नाही. पण मनाप्रमाणे रानावनात, जंगलात, महाराष्ट्रातील गड-किल्यांवर फिरून, डोंगरयात्रेचा व किल्ले भटकंतीचा मनमुराद आनंद तर मी नक्कीच घेऊ शकते हे मला माहित आहे. 'मी या जगात आले आहे तर हे जग बघूनच जाईल' असं ठरवलं आहे. म्हणूनच मी खूप फिरते आणि मला आवडतात हे स्वछंदी प्रवासानुभव ! कधी न संपणारे ! ते देखील माझ्या कुटुंबासोबत आणि खास करून माझ्या मुली सोबत.
Posts
Showing posts from 2022
१ दिवस, २२ किलोमीटर, १ किल्ला आणि महाराष्ट्रातील २ उंच शिखरे: शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव
- Get link
- X
- Other Apps
डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
- Get link
- X
- Other Apps
आदराई जंगल ट्रेक! एक हलका फुलका परफेक्ट पावसाळी ट्रेक!
- Get link
- X
- Other Apps
'न भूतो न भविष्यती' अशी आयुष्यातील ऐतिहासिक मोहीम!.....सिंहगडावरील १००० पालकांचा महासोहळा ...
- Get link
- X
- Other Apps
.png)

.png)

